“फ्रॉइड काय, मार्क्स काय, नेहरू काय किंवा इतर विचारवंत काय, सर्वाचेच विचार कालग्रासितच असतात. जी गोष्ट कालग्रासित होऊ शकत नाही ती म्हणजे आपली विचारशक्ती. म्हणून माझ्या साहित्य लेखनातला हेतु अमुक विचार देणे हा नसून विचारशक्ती वाढवणे हा आहे.’’ - कॉ. नारायण देसाई
नारायण देसाई यांच्या निधनाच्या घटनेचे गोव्यातील दैनिकांत वृत्तांकन
दै. गोमन्तक : सोमवार 6 ऑगस्ट 2007: पहिल्या पानावर
दै. नवप्रभा : सोमवार 6 ऑगस्ट 2007: पहिल्या पानावर
दै. सुनापरान्त (कोंकणी दैनिक) :
सोमवार 6 ऑगस्ट 2007:
पहिल्या पानावर
दै. नवहिंद टाइम्स (इंग्रजी दैनिक) :सोमवार 6 ऑगस्ट 2007: तिसर्या पानावर